Posted on Jan 30, 2019
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की सदगुरू क्लासेस चे चारही वर्ग स्मार्ट क्लास मध्ये रूपांतरित झाले आहेत
१ ली ते १० वी (मराठी/सेमी इंग्लिश/इंग्लिश) चे सर्व शिक्षण हे स्मार्टक्लास द्वारा केले जाईल
We are proud to announce that All 4 classrooms of Sadguru Classes are Digitised.!!
1st to ...